शेतकऱ्याने केला पक्ष्यांना शेतातून हाकलण्यासाठी असा जुगाड, व्हायरल झाला व्हिडिओ…

Admin
0


 पूर्वी लोक शेतातून पक्षांना हाकलण्यासाठी माणसाचं बुजगवण शेताच्या मधोमध उभा करायचे. मात्र, काही दिवसा नंतर त्याचा जास्त फायदा होत नव्हता. दरम्यान आता एका शेतकऱ्याने नवा देसी जुगाड तयार केला आहे. गावामध्ये राहत असलेल्या लोकांना हे माहीत आहे की, पक्षी, गायी, म्हैस यांसारख्या प्राण्यांपासून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची अधिक समस्या असते. अशा स्थितीत मोठ्या शेतात दिवसभर उन्हात उभे राहणे शेतकऱ्यांना कठीण जाते. पक्ष्यांना शेतापासून दूर हाकलण्या साठी शेतकरी नवीन नवीन युक्त्या वापरत आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)